EPFO Alert : देशातील करोडो पीएफ धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि धक्कादायक बातमी समोर आलेली असून पीएफ खातेदारांसाठी उपयोग करून इशारा देण्यात आला आहे.
EPFO Latest Update
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO च्या खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. EPFO ने देशभरातील ६ कोटींहून अधिक ग्राहक म्हणजेच खातेधारकांसाठी अलर्ट जारी केला आहे.
मित्रांनो भविष्य निर्वाह निधी संघटने कडून एक सूचना देण्यात आलेली आहे.खातेदारांनी आपली वैयक्तिक माहिती कोणत्याही व्यक्तीस सोबत शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे.पेन्शन संघटन कोणत्याही सदस्य कडून फोन नंबर ईमेल इत्यादी व्यक्तिमत माहिती विचारली जात नाही.अशा स्थितीत कोणीही आपली वैयक्तिक माहिती कोठेही शेअर करू नये.
Provident fund calculator
सोशल मीडियावर पोस्ट शेअर ईपीएफओने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे,यामध्ये ईपीएफओने फेक कॉल्स आणि एसएमएसपासून सावध राहण्यास सांगितले आहे.
ईपीएफओ कार्यालयाकडून सांगण्यात आले असून सांगण्यात आले आहे की कोणत्याही सदस्याची वैयक्तिक माहिती कार्यालय विचारात नाही.खातेदारांनी आपली वैयक्तिक माहिती कुठेही शेअर करू नये. सोशल मीडियावर पोस्टमध्ये सावध राहा आणि सतर्क रहा असा नारा भविष्य निर्वाह निधी संघटने कडून देण्यात आले आहे.
EPF ने म्हटले की, ते SMS,फोन, ईमेल किंवा व्हॉट्सॲप अशा कोणत्याही पद्धतीद्वारे कोणतीही माहिती विचारत नाही. त्यामुळे आपला UAN, पासवर्ड, PAN, आधार, OTP इत्यादी माहिती विचारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
PF Helpline numbers
भविष्य निर्वाह निधी संघटनेने असे म्हटले की,तुम्हाला कोणताही बनावट Call किंवा SMS आला तर सावध व्हा आणि तत्काळ तक्रार करा. ग्राहक पोलिस किंवा सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करू शकतात.
भविष्य निर्वाह निधी संघटना हेल्पलाईन नंबर येथे पहा