Bank Loan : मोठी बातमी! गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज महागले; प्रमूख 7 बँकांकडून MCLR मध्ये मोठी वाढ …
Bank MCLR Rates : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच वैयक्तिक कर्ज (Personal Loan) आणि गृहकर्ज (Home Loan) महागले आहे. म्हणजेच जानेवारी महिन्यातच सर्वसामान्य महागाईचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज महागले भारतातील विविध बँकांकडून एमसीएलआर मध्ये वाढ करण्यात आली आहे परिणामी बँकांकडून घेतलेल्या होम लोन आणि वैयक्तिक करताना वर सुद्धा याचा परिणाम होणार आहे …