DA Hike : कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार गिफ्ट ! सरकार 3 % महागाई भत्ता वाढवण्याची शक्यता, पगार किती रुपये वाढणार?
DA Hike : सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा देणारा निर्णय घेऊ शकतं. महागाई भत्ता वाढी संदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. DA hike New Update केंद्र सरकार सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देऊ शकते.आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता (DA) वाढवून देऊ शकते. …