State employees : खुशखबर …. जुनी पेन्शन योजना, ग्रॅज्युटी रक्कम, सेवानिवृत्ती 60 वर्ष, आश्वासित प्रगती योजना संदर्भात सरकार घेणार लवकरच मोठा निर्णय
State employees : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि खात्रीलायक माहिती समोर आलेली आहे. राजपात्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचे सदस्य व सचिव यांच्यासोबत एक बैठक पार पडलेली आहे यामध्ये जुनी पेन्शन योजना वय वर्ष साठ निवृत्ती विषयक माहिती याशिवाय इतर महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. Old pension scheme update मित्रांनो आपल्याला माहिती असेल …