Close Visit Mhshetkari

ZP exam timetable : जिल्हा परिषद भरतीच्या वेळापत्रकात मोठा बदल; पहा नविन वेळापत्रक

ZP Exam timetable : जिल्हा परिषदेच्या १९ संवर्गाच्या रिक्त ७२८ पदांसाठी ७, ८, १०, ११ ऑक्टोबरला आयबीपीएस कंपनीकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. सदरील दिवशी तीन सत्रामध्ये हे पेपर होणार आहेत. यासाठी आवश्यक प्रवेशपत्र उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद भरती वेळापत्रक

प्रवेशपत्राच्या पहिल्या भागात परिक्षा केंद्राचा तपशील, उपस्थित राहण्याची वेळ, तर भाग दोनमध्ये उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत.सर्व उमेदवारांना प्रवेशपत्राचे दोन्ही भाग डाऊनलोड करून त्यावर त्यांचा अलीकडचा किंवा अर्जासोबत अपलोड केलेला फोटो चिकटवून त्याची रंगीत प्रत परीक्षेच्या दिवशी सोबत आणण्याची सुचना देण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद 

  • ७ ऑक्टोबर – दोरखंडवाडा, वरिष्ठ सहायक अकाउंटंट
  • ८ ऑक्टोबर – विस्तार अधिकारी
  • ११ ऑक्टोबर – साख्यिकी विस्तार अधिकारी कृषी, आरोग्य पर्यवेक्षक
  • २० ऑक्टोबर – स्टेनोग्राफर लोअर ग्रेड, स्टेनोग्राफर हायर ग्रेड, ज्युनिअर असिस्टर अकाउंटेट

धाराशिव जिल्हा परिषद

रायगड जिल्हा परिषद

जिल्हा परिषद भरती हॉल तिकीट आलेले आहे.सदरील हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

➡️➡️ येथे क्लिक करा ⬅️⬅️

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment