Close Visit Mhshetkari

HRA Hike : खुशखबर … महागाई भत्ता वाढला ! आता कर्मचाऱ्यांच्या आणखी एका भत्त्यात होणार वाढ ! पहा किती वाढणार पगार …

HRA Hike : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहित असेल की, नुकतीच महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची वाढ मिळालेली आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे.

मित्रांनो फक्त डीएस नाहीतर याबरोबर आणखी सुद्धा तीन भक्तांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास तीन हजारा मोठी वाढ बघायला मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट दिले असून कर्मचाऱ्यांना सुद्धा 50 % दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे.

मित्रांनो मागे भत्ता वाढल्यामुळे आणखी एका भत्त्याची आपोआप आपल्या पगारात वाढ होणार आहे तर काय आहे बातमी ? पाहूया सविस्तर

घरभाडे भत्ता वाढणार ?

डीए वाढ नंतर सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला मिळणाऱ्या घरभाडे भत्यात सुद्धा वेळोवेळी वाढ करण्यात येते.जेव्हा महागाई भत्ता 25% झाला होता, तेव्हा घरभाडे भत्त्यात वाढवून तो 8 % दराने देण्यात येत होता.

7th pay commission नुसार जेव्हा महागाई भत्ता 50% च्या वर जाईल तेव्हा HRA म्हणजेच घर भाडेबत्त्यात देखील मध्ये देखील सुधारणा केली जाणार आहे. थोडक्यात घर भाडे भत्ता देखील पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे.

हे पण वाचा ~  सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यासंदर्भात मोठी अपडेट्स समोर! पहा शासन निर्णय || HRA allowance

HRA hike calculator

सातव्या वेतन आयोगानुसार जेव्हा महागाई भत्ता 25% होईल तेव्हा घर भाडे भत्त्यात वाढ केलेल्या गेली होती.महागाई भत्ता हा 25 टक्क्याची मर्यादा ओलांडेल त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या HRA यामध्ये खालील प्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे.

50 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा X श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 24% दराने एच आर मिळत होता तो आता 30 % दराने मिळणार आहे.

5 लाख ते 50 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात असेल तर Y श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 16 % दराने मिळणाऱ्या घरभाडे भत्ता 20 % दराने मिळणार आहे.

5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी राहत असलेल्या Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 9% दराने घरभाडे भत्ता आता 10 % दराने मिळणार आहे.

Leave a Comment