RBI Minimum Balance : ग्राहकांसाठी लवकरच आनंदवार्ता! बँकांच्या पठाणी ‘वसुली’ला लवकरच चापRBI
RBI Minimum Balance : आता आता ग्राहकांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे सरकारी आणि खाजगी बँका मिनिमम बॅलन्स एसएमएस आणि इतर अनेक प्रकार प्रकारे ग्राहकांची लूट करतात व ती मोठ्या प्रमाणावर होत असून त्यांच्याखात्यातून परस्पर रक्कम कापून घेतली जाते व कापण्यात येते. बँका ग्राहकांचा खिशात कशाप्रकारे रिकामा करत आहे व तो कसा रिकामा होत …