State employees : खुशखबर.. कर्मचाऱ्यांचे पगार होणार वेळेवर! सरकारने आणली नवीन प्रणाली;परिपत्रक निर्गमित..
State employees : राज्यातील खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनास होणाऱ्या विलंबावर तांत्रिक अडचण दूर करून कालावधी कमी करण्यासंदर्भात सरकारने नवीन प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासंदर्भात नवीन शासन परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले आहे,तर पाहूया सविस्तर सीएमपी (CMP) प्रणाली करण्यात येणार वेतन ! …