Close Visit Mhshetkari

Voter list : मोठी बातमी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर! आत्ताच पहा यादीत नाव

Voter list : नमस्कार मित्रांनो आता सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याकारणाने निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या दिनांक वर मतदार याद्या प्रसिद्ध केलेल्या आहे.

आता आपण आपल्या गावातील आपल्या मतदान यादीमध्ये आपले आपल्या नातेवाईकांची किंवा जवळच्या व्यक्तींची नावे चेक करू शकणार आहात. जर मतदार यादी मध्ये नाव नसल्यास आपल्याला आपल्या गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे. तर चला बघूया आपले मतदान यादीत नाव कसे बघायचे सविस्तर माहिती. 

How to download voter list

आपल्या गावची मतदार यादी “Voter list” कशी पहायाची ?आपल्या गावची मतदान यादी पाहण्यासाठी स्टेप फॉलो कराव्या लागतात. 

How to download electoral roll

मतदार यादी (electoral roll) कशी डाउनलोड करावी? आता यासाठी खालील चरणांचा अवलंब करून आपण आपल्या गावाची किंवा यादी भागाची मतदार यादी डाऊनलोड करू शकणार आहात.

  • सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या https://ceo.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • “Download Electoral Roll PDF” या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचे राज्य निवडा.
  • “Go to New Website” या पर्यायावर क्लिक करा.
  • “निवडणूक यादी (matdar yadi) विभागनिहाय PDF” या पर्यायावर क्लिक करा.
  • मतदार यादी डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला तुमचा जिल्हा, विधानसभेचा मतदारसंघ आणि गावाचे नाव निवडावे लागेल.
  • Capcha कोड प्रविष्ट करा.
  • Open PDF यावर क्लिक करा.
  • तुमच्या समोर तुमच्या गावाची मतदार यादी PDF स्वरुपात उघडेल.
हे पण वाचा ~  Voter list अशी डाऊनलोड करा आपल्या गावची मतदार यादी; मोबाईलवर 2 मिनिटात

Voter Helpline App

मतदार यादी डाउनलोड करण्यासाठीचा दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईल अॅप स्टोअरमधून “Voter Helpline” अॅप डाउनलोड करू शकता. या अॅपद्वारे, तुम्ही तुमच्या गावाची मतदार यादी सहजपणे डाउनलोड करू शकता.

मतदार यादीमधील आपली माहिती PDF मध्ये येथे डाऊनलोड करा

Voter Card

अॅप डाउनलोड केल्यानंतर, खालील प्रकारे आपण follow करा.

1. अॅप उघडा आणि “मतदार यादी” टॅबवर क्लिक करा.

2. तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा.

3. तुमचा मतदारसंघ आणि गाव निवडा.

4. Capcha कोड प्रविष्ट करा.

5. “डाउनलोड” बटणावर क्लिक करा.

तुमच्या समोर तुमच्या गावाची मतदार यादी PDF स्वरुपात उघडेल.

Leave a Comment