PPF Account : बचत योजनांत गुंतवणूक केली असेल तर अकाऊंट होऊ शकते फ्रीज, पहा नवीन अपडेट
PPF schemes : आपण जर पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (SCSS) सारख्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुमचे खाते गोठवल जाऊ शकते. या खात्यांशी तुमचा आधार लिंक करणे आवश्यक आहे. त्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ ही शेवटची मुदत ठेवण्यात आली आहे. Aadhaar Linking with small savings schemes पीपीएएफ …