Extra increments : आता या कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतनवाढ! शाषन निर्णय निर्गमित
Extra Increments : दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना यापूर्वी देण्यात आलेल्या आहेत. आता खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी क्षेत्रिय कार्यालयांच्या निदर्शनास आणून दिली होती. आता या कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ वित्त विभागाच्या सूचनेनुसार खाजगी १००% अनुदानित शाळांमधील …