10th 12th HSC SSC Maharashtra Board time table 2024 || 10 वी 12 वी बोर्ड परीक्षा चे टाईम टेबल जाहीर! लगेच करा डाऊनलोड
Board exam time table : दहावी – बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक वेबसाईटवर दिले आहे.बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहे ते 19 मार्च 2024 पर्यंत ही परीक्षा पार पडणार आहे. इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा 1 मार्च 2024 पासून सुरू होईल ते 22 मार्च 2024 पर्यंत सुरू राहील.खालील स्टेप्स प्रमाणे आपण हे वेळापत्रक डाऊनलोड …