Close Visit Mhshetkari

Employees gratuity : आता ‘या’ कर्मचाऱ्यांना नाही मिळणार ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफचा लाभ; नियमात बदल

Employees gratuity : केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी नियम बदलले आहेत. या नियमानुसार कर्मचाऱ्यांना आता पीएफ (PF), ग्रॅच्युइटी (Gratuity) आणि पेन्शनचे (Pension) फायदे मिळणार नाहीत. नियम 13 मध्ये ही दुरुस्ती करण्यात आली आहे. सरकारने यात म्हटल्याप्रमाणे, हे सदस्य यापुढे पेन्शन आणि पीएफसाठी भविष्य निर्वाह निधी पात्र मानले जाणार नाहीत कारण ते सरकारकडून एकाच वेळी दोन सेवा घेऊ शकत नाहीत.

Employees new gratuity rule

केंद्र सरकारने जारी केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार परिपत्रकानुसार आता आयकर आपली न्यायाधीश करण वस्तू आणि सेवा कर न्यायाधीकरणाच्या सदस्यांना यापुढे कुटुंब निवृत्तीवेतन ग्रॅज्युटी पेन्शन आणि पीपीएफ मधील रक्कम दिली जाणार नाहीत व्यतिरिक्त न्यायाधिकरण सदस्यांनी याव्यतिरिक्त,न्यायाधिकरण सदस्यत्व हे पूर्ण-वेळ नोकरीच्या श्रेणीमध्ये जाईल याचा अर्थ त्यांना कोणत्या तरी एका सेवेचा राजीनामा द्यावा लागेल.

लाभ न मिळण्याच कारण काय?

उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांना त्यांच्या विद्यमान सेवेत असताना काही वेळा विशिष्ट समितीचे सदस्य किंवा सदस्य म्हणून नियुक्ती केल्या जायचं त्यामुळे निवृत्ती वेतन आणि लाभ त्यांना दिला जात होता न्यायालयाच्या सेवा व्यतिरिक्त न्यायाधीशांना न्यायधीकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली तर न्यायालयात रुजू होण्यापूर्वीच्या पदाचा एक तर राजीनामा द्यावा लागेल किंवा मूळ शेळीतून सच्चा निवृत्ती द्यावी लागेल हे लोक एकच वेळी दोन्हीकडे काम करू शकत नसल्यामुळे त्यांना आता एकाच ठिकाणाहून ग्रॅच्युइटी फॅमिली पेन्शन चा लाभ घेता येणार आहे

हे पण वाचा ~  Family pension : खुशखबर... या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनसह कुटुंब निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी मिळणार! शासन निर्णय निर्गमित

या कर्मचाऱ्यांना सुध्दा वगळले

केंद्र सरकार हे प्रलंबित कर प्रकरणे आणि खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी GST अपीलीय न्यायाधिकरण स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे नेमका अशा वेळीच हा बदल करण्यात आल्याचे सुधारित न्यायाधिकरणाच्या नियमांमध्ये म्हटले गेलं आहे.यापूर्वी सरकारने वकिलांनाही न्यायिक सदस्य होण्यापासून वगळले होते.

सलग 5 वर्ष काम न करताही मिळते ग्रॅच्युएटी

ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम 2A मध्ये ‘सलग काम करणे अशी याची स्पष्ट व्याख्या केली आहे. त्यानुसार, पाच वर्ष काम न केल्याने अनेक कर्मचारी ग्रॅच्युइटीचा लाभ घेण्यास पात्र ठरतात.ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम-2 अ नुसार, कर्मचार्‍यांनी त्यांच्या एम्प्लॉयर सोबत सलग 4 वर्ष सलग 190 दिवस सेवा केली तर असे कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरत असतात.

Leave a Comment