New pay commission : मोठी बातमी… या सरकारी कर्मचाऱ्यांना होणार नवीन वेतन आयोग लागू !शासन निर्णय निर्गमित …
New pay commission : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.आता खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कोणता स्केल बाटणार व कोणते कर्मचारी त्यासाठी पात्र आहेत याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. सातवा वेतन आयोग लागू होणार! महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम,२०१६ च्या …