Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजने संदर्भात मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा; तर राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटने कडून..
Old Pension Scheme : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यासाठी आवाहन करताना जुनी पेन्शन योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या घोषणा दि.31 मे 2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या किंवा अधिसूचित केलेल्या पदांना आणि नियुक्तांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन, 1982 अंतर्गत समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येत आहे. याचा …