Close Visit Mhshetkari

DA Hike Calculator : मोठी बातमी … डीए 50 % झाला ! पहा किती वाढणार पगार आणि मिळणार फरक ?

DA Hike Calculator : मित्रांनो आपल्याला माहित असेल की, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आज वाढ करण्यात आलेली मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, DA hike निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते.

AICPI Index – DA allowance

सातव्या वेतन आयोगानुसार, केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या वाढीविषयी विचार करायचा झाला तर खालील प्रमाणे बदल झाला होता.

  • जानेवारी 2022 महागाई भत्ता 34% 
  • जुलै 2022 महागाई भत्ता 38 %
  • जानेवारी 2023 महागाई भत्ता 42%
  • जुलै 2023 महागाई भत्ता 46% 
  • जानेवारी 2024 महागाई भत्ता 50 %

DA hike calculator

मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात देण्यात आलेल्या महागाई भत्त्यात जूनपर्यंतच्या आकड्यांचा सामावेश होता. यामध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.

हे पण वाचा ~  DA hike : खुशखबर आता 'या' राज्य कर्मचाऱ्यांच्या आणि महिलांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ!

आपला महागाई भत्ता वाढ येथे चेक करा ➡️ DA Hike Calculator

आता याच धर्तीवर आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये सदरील आकडेवारीनुसार 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यावेळी एकूण महागाई निर्देशांक 46.26 % होता.

महागाई भत्ता कॅल्क्युलेटर

  • आपले मूळ वेतन जर 41100 रुपये असेल तर
  • सध्या मिळणारा महागाई भत्ता (DA 46 %) – 18906/-
  • नवीन महागाई भत्ता (50% DA) – 20550/-
  • महागाई भत्ता (DA) च्या वाढीवर दर महिन्याला अधिक मिळणारे वेतन – Rs 1644/-
  • थकित 6 महिन्याचा महागाई भत्ता फरक – 9864/-

Leave a Comment