Close Visit Mhshetkari

School holidays : मोठी बातमी… नाताळ सणानिमित या जिल्ह्यात सुट्टी जाहीर! परिपत्रक समोर …

School holydays : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता नाताळ संदर्भात प्राथमिक शाळांना द्यावयाच्या शालेय सुट्ट्टी बाबत महत्त्वाची अपडेट्स समोर आली आहे. आता बीडजिल्ह्यातील शालेय नियोजन समोर आले आहे.

Maharashtra school holiday

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे शासन परिपत्रक दि.११/४/२०२२ आणि शिक्षण lसंचालनालय,सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांचे राजपत्र दि.02 डिसेंबर 2022, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्र. शिसंमा २३/ (अ०१) उन्हाळी सुट्टी/ए ११/१७२८ दि.०३/०४/२०२३ सदर परिपत्रका नुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नाताळ सुट्टी जाहीर!

आता माध्यमिक शाळा संहिता ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकुण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्याबाबत नमुद केले आहे. उन्हाळी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

हे पण वाचा ~  Public Holiday : सन 2024 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर ! येथे करा PDF डाऊनलोड

सदरील परिपत्रकानुसार बीड जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व शाळांना दिवाळी सुट्ट्या कमी दिल्या असल्यामुळे नाताळ सुट्या खालीलप्रमाणे जाहिर करण्यात येत आहेत.

  • नाताळ सुट्टी (मराठी / उर्दू माध्यम) :- 
  • दि. २५/१२/२०२३ ते २८/१२/२०२३

Leave a Comment