Close Visit Mhshetkari

New pay commission : मोठी बातमी… या सरकारी कर्मचाऱ्यांना होणार नवीन वेतन आयोग लागू !शासन निर्णय निर्गमित …

New pay commission : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.आता खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे.

नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कोणता स्केल बाटणार व कोणते कर्मचारी त्यासाठी पात्र आहेत याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

सातवा वेतन आयोग लागू होणार!

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम,२०१६ च्या कलम ८ (३) येथील तरतुदी अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून शासन अधिसूचना क्र. वेतन-२०१९/प्र.क्र.२७८/१९/विशि-१, दि.०८.१२.२०२० अन्वये महाराष्ट्र अकृषि विद्यापीठे प्रमाणसंहिता (शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन) नियम,२०२० निर्गमित करण्यात आले आहेत.

📑 नवीन वेतन आयोग लागू शासन निर्णय येथे डाऊनलोड करा 👉 Pay commission 

सदर नियमासोबतच्या अनुसूचीमध्ये यासोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ येथील संवर्गाचा समावेश करण्यात येत आहे. सदर अधिसूचना वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. अनौ. सं.क्र. २६५/सेवा-९, दि.१७.०७.२०२३ अन्वये प्राप्त मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

हे पण वाचा ~  7th Pay DA hike : खुशखबर ... ' या' राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा DA 4% ने वाढवला !

सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून तीचा सांकेतांक क्र. २०२३१२२२१९०३४९८१०८ असा आहे. सदर अधिसूचना डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

Leave a Comment