Close Visit Mhshetkari

CBSE Board Result : सीबीएसईकडून दहावी बारावी परीक्षेचा निकालाची घोषणा कोणत्या तारखेला होणार ? जाणून घेऊया ..

CBSE Board Result : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की,महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी, मार्चमध्ये संपल्या आहेत. आता सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षांच्या निकालाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.सर्वांची नजर आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या निकालावर आहे.

CBSE 10th and 12th Result Update

आता सीबीएससी बोर्डाकडून लवकरच दहावी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.सीबीएससी बोर्डा करून दहावी बारावीच्या निकालाची तारीख कधी जाहीर होऊ शकते याविषयी माहिती आपण या देशामध्ये जाणून घेणार आहोत.

तिन्ही स्ट्रीमचा रिझल्ट एकत्र लागणार?

सीबीएससी बोर्डाकडून निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाईट वरती आपल्याला निकाल पाहता येणार आहे यामध्ये सीबीएससी कडून सर्वात अगोदर बारावीचा निकाल जाहीर होईल यामध्ये आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स शाखेचा समावेश असणार आहे.

CBSE Board Result Dates

सीबीएसई बोर्डाकडून दहावी, बारावी 2024 च्या निकाल तारखेची माहिती समजण्यासाठी सर्वप्रथम मागील तीन वर्षांचा पॅटर्न लक्षात घेणे महत्त्वाचे आहे मित्रांनो 2023 मध्ये बारावीचा निकाल बारावी रोजी जाहीर झाला होता तत्पूर्वी 2023 मध्ये 17 मेला आणि 2021 मध्ये तीन मेला निकाल जाहीर करण्यात आला होता.

हे पण वाचा ~  10th 12th HSC SSC Maharashtra Board time table 2024 || 10 वी 12 वी बोर्ड परीक्षा चे टाईम टेबल जाहीर! लगेच करा डाऊनलोड

त्या तारखांचा विचार करायचा झाल्यास मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. असे असले तरी हा एक अंदाज आहे. सीबीएससी कडून या चांदवात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. सद्यस्थिती या संदर्भात कोणती अधिकृत माहिती व दुजोरा सीबीएससी बोर्डाकडून देण्यात आलेला नाही.

How to Check Board Exam Result

  • सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम सीबीएसई च्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
  • होमपेजवर CBSE 12th Result आणि CBSE 10th Result ची लिंक दिसते.
  • आपल्या इयत्तेवर हवी असेल त्यावर क्लिक करा. 
  • आता तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा.
  • सबमिट बटणावर क्लिक करून रिझल्ट डाऊनलोड करा व त्याची प्रिंट काढा.

Leave a Comment