Leave Encashment : आनंदाची बातमी… आता ‘ या ‘ कर्मचाऱ्यांना दरवर्षी १५ दिवसांची अतिरिक्त अर्जित रजा असणार अनुज्ञेय …
Leave Encashment : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सरकारी कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेचे रोपीकरण हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरलेला आहे.अशातच पोलीस संवर्गातील कर्मचाऱ्यांना वर्षभरात 15 अतिरिक्त अजित रजेचे रोकीकरण रद्द करण्याचा आदेश निघाला होता. आता यामध्ये 24 तासात बदल करण्यात आला असून काय आहे सविस्तर अर्जित रजा रोखीकरण बंद ? पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी लागू …