LIC Saral Pension scheme:सरल पेन्शन योजनेत एकदा गुंतवणूक करा, मिळवा तब्बल ५० हजारांचं पेन्शन;
LIC Investment: पॉलिसीधारकांच्या निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळानं अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजना तुमच्या निवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक सुरक्षा देतात. अशीच एक योजना म्हणजे सरल पेन्शन योजना. पॉलिसीधारकानं एकरकमी पैसे भरल्यानंतर उपलब्ध २ पर्यायांमधून वार्षिक प्रकार निवडण्याचा पर्याय आहे. पॉलिसीच्या प्रारंभापासून वार्षिकी दरांची हमी दिली जाते. कधी मिळणार पेन्शन या योजनेत गुंतवणूकदार …