Chandrayaan 3 : सोडलेल्या 14 जुलै रोजी चंद्राची आतापर्यंतचे आतापर्यंत चंद्राच्या दिवशी दोन तृतीयांश अंतर पार केले असून ही 5 ऑगस्ट रोजी म्हणजेच आजच्या दिवशी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.
चंद्राच्या उत्कृष्ट भागाचा अभ्यास करण्यासाठी सोडलेले चंद्रयान आणि टप्प्याटप्प्याने कक्षा वाढविणे ते पृथ्वीपासून दूर गेलेले आहे व त्याने आपले व त्याने आपली प्रोसेस प्रोसेस ही नियमानुसार केलेली असून ते आज चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश करणार आहे चला तर मग आपण या विषयी माहिती जाणून घेणार आहोत
चंद्रयान कक्षेत प्रवेश करणार
पाच ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान आपल्या कक्षेत प्रवेश करणारा सून त्यानंतर 23 ऑगस्ट 2023 रोजी हे या चंद्रयान हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरायला सुरुवात करेल त्यामुळे 23 ऑगस्ट हा आता अत्यंत महत्त्वाचा टप्पा व महत्त्वाचा दिवस असून याकडे विसरतो लक्ष लागलेले आहे.
आणखीन ही भारताची आजवरची सर्वात किचकट व सर्वात महत्त्वाची अशी अंतराळ मोहीम मानली जात
चंद्रावर पोहोचायला चाळीस दिवस लागतील असे शास्त्रज्ञांचे मत होते मग मग चंद्रयानाला पृथ्वीचा उपग्रहापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ एवढा वेळ लागतो आहे पण यादी 1969 मधे मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले होते तेव्हा नासाच्या अपोलो अकरा यांनी चंद्रापर्यंत पोहोचण्याचा प्रवास अवघ्या चार दिवसात पूर्ण केला होता
उपग्रहापर्यंत पोहोचण्यासाठी एवढा वेळ का लागतो आहे हे आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
खरी कसोटी कक्षेत पोहचल्यावर आहे
जुलै महिन्याच्या काळात पृथ्वीच्या सर्वात जवळ चंद्र असतो त्यामुळे जुलै महिन्यातच चंद्रावर जाण्याच्या अंतराळ मोहीम मोहिमेचे आयोजन केले जाते व चंद्राच्या कक्षा जवळ पोहोचणे केवळ चंद्राच्या तीन मोहिमेचा एक ‘भाग आहे चंद्रमोहीमची मोहिमेची खरी कसोटी केवळ चंद्र मोहिमेचा एक भाग आहे.
खरी कसोटी आणि चंद्राच्या पोचल्यावरच सुरू होणार असून एकदा केंद्रातील यानाला 100 किमीच्या’ वर्तुळाकार ‘प्रत्यक्ष स्थापित करावी लागणार असून इस्रोने प्रोपल्शन मॉड्यूलला 17 ऑगस्ट लॅंडींग मॉड्यूलपासून वेगळे करण्याची वेळ निश्चित केले जाईल
चंद्रयान-3: महत्वाचे टप्पे
चंद्रयान-3 ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची तिसरी चंद्र शोध मोहीम आहे.
मिशनमध्ये सहा वैज्ञानिक पेलोड्स आणि ,सातवे साधन आहे, प्रोपल्शन ,मॉड्यूलवर जे पृथ्वीवरील ,जीवनाची चिन्हे प्रोफाइल करेल.
यात चंद्रयान-2 प्रमाणेच लँडर आणि रोव्हर असेल, परंतु ऑर्बिटर नसेल. त्याचे प्रोपल्शन मॉड्यूल कम्युनिकेशन रिले उपग्रहासारखे वागेल
अंतराळयान 100 किमी चंद्राच्या, कक्षेत येईपर्यंत प्रोपल्शन मॉड्यूल लँडर, आणि रोव्हर कॉन्फिगरेशन घेऊन जाईल.
चंद्रयान-3 ही मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुव मोहिमेच्या आजपर्यंतच्या सर्वात जवळची मोहीम आहे, चंद्राचा एक प्रदेश जो भूवैज्ञानिकदृष्ट्या अद्वितीय आहे.