Close Visit Mhshetkari

QR code on Medicine : आपण घेत असलेली औषधी बनावट तर नाही ना? क्यू आर कोडने असे तपासा ..

QR code on Medicine: देशभरातील देशभरातील बनावट औषधीचा निर्मितीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने औषधावर क्यू आर कोड लावण्याचे आदेश जारी केला आहे .तसेच ट्रक कंट्रोल जनरल ऑफ इंडिया ,ने एक ऑगस्ट 2023 पासून 250 फार्मा कंपनींना क्यू आर कोड लावण्याचे आदेश दिले आहे.

सरकारचा आदेशानुसार टॉप 250 त्यांच्या औषधावर किंवा आर कोड लावावा लागेल डीजे DGCI च्या आदेशाचे पालन नाही केल्याबद्दल नाही केल्यास औषधी कंपन्यांना दंड आकारण्यात येणार आहे.

QR कोड लावणे अनिवार्य

सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुरुवातीच्या डब्यामध्ये औषधाची बाटली जार त्यांची त्यावर  क्यू आर कोड लावला जाणार आहे. आणि निकृष्ट ,औषधापासून लोकांचा बचाव करण्यासाठी सरकारने हा नियम केला असून या अंतर्गत ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवरून किंवा कोड स्कॅन करून औषध खरी आहे की बनवत आहे .हे तपसता येणार हे तपास काय येणार आहे. केंद्र सरकारने अडीचशे औषधावर क्यू आर कोड लावण्याचा निर्णय लावण्याचा निर्णय घेतला असून मधुमेह जीवनसत्वे उच्च रक्तदाब आणि कर्करोग इत्यादी औषधांच्या निश्चित करणे हा या मागील उद्देश असणार

QR code new update 

बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांना क्यू आर कोड म्हणजे काय आणि याचा काय उपयोग होतो हे माहिती नाही हे माहिती करून देण्यासाठी आपण हा लेख घेऊन आलो आहोत सरकारकडून बनावट औषधांना लगाम लावण्यासाठी सर्वात मोठे पाऊल उचलण्यात आले आहे सरकारने औषध बनवण्यासाठी वापरण्यात वापरण्यात येणाऱ्या अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेटिएंट्स (API) वर क्यूआर कोड (QR Code) लावणे अनिवार्य केले आहे यामुळे औषध खऱ्या अर्थाने बनावट आहे की नाही याचा काही सेकंदामध्ये तपास करणे हे सोपे झाले आहे. आणि ग्राहकांना सुद्धा औषधावर किंवा कोड लावलेला असल्यामुळे त्या संदर्भात संदर्भातील सत्यता मिळणे हे सोपे झाले आहे हा नियम पुढील वर्षात एक जानेवारी 2024पासून लागू होणार आहे

QR कोडचा फायदा काय होईल?

क्यूआर ,कोड स्कॅन करून ग्राहक औषधाशी संबंधित मूलभूत माहिती मिळवता येते. युनिक प्रोडक्ट ,आयडेंटिफिकेशन कोड ,औषधाचे जेनेरिक नाव ब्रँडचे नाव, उत्पादकाचे नाव औषधाच्या उत्पादनाची ,तारीख आणि त्याची एक्सपायरी तारीख आणि औषध तयार करणाऱ्या कंपनीचा परवाना क्रमांक ओळखले जाईल.

1 thought on “QR code on Medicine : आपण घेत असलेली औषधी बनावट तर नाही ना? क्यू आर कोडने असे तपासा ..”

Leave a Comment