Close Visit Mhshetkari

Caste Validity : जात वैधता प्रमापत्र आता निघणार 15 दिवसात! पहा आवश्यक कागदपत्रे लगेच येथे करा ऑलाइन अर्ज

Caste Validity :इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून आता दहावीचा निकाल 2 जून रोजी जाहीर होणार आहे. आता विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. पण, ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागेवरच दाखले मिळत आहेत. दुसरीकडे आता जात पडताळणी कार्यालयाकडून गरजू विद्यार्थ्यांना एका दिवसात तर अधिकाधिक आठ दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जात पडताळणी समितीने केले आहे.

जात वैधता प्रमाणपत्र आवश्यकता

कास्ट वैधता प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट अतिशय अवशक आहे. अनुसूचित जाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्ग च्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक विभागातील अभ्यासक्रमासाठी आरक्षण प्राप्त करण्यासाठी किंवा आरक्षण असलेल्या त्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जातीच्या प्रमाणपत्रासोबतच जात वैधता प्रमाणपत्राची मागणी विविध शैक्षणिक संस्थांकडून केली जात आहे, यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून जातीचा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र मिळवून घेणे हि आवश्यक आहे.

Cast validity certificate online application 

वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणत्याही ऑफीसला जाण्याची गरज नाही आता तुम्ही घरी बनल्या मोबाईल वरून फक्त 30 रू 10 ते 12 दिवसात काढू शकतात पुढीप्रमाणे तुम्ही काढू शकता .

  • सर्व प्रथम आपले सरकार या पोर्टल वर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल आपले सरकार वेबसाईट वर new registration here यावर क्लिक करावे
  • आता तुम्हाला स्क्रीन वर 2 ऑप्शन दिसतील त्यामधील ऑप्शन 1 सिलेक्ट करा आता तुमचा जिल्हा निवडा मोबाईल नंबर टाका आता मोबाईल वर OTP येईल तो OTP टाका आता तुमचा user name टाका करा .
  • कास्ट व्हॅलिडिटी प्रमापत्रसाठी येथे करा ऑलाइन अर्ज

कास्ट व्हॅलिडिटी प्रमापत्रसाठी आवश्यक कागदपत्रे येथे पहा 

Caste validity document

  • पासवर्ड टाका , कॉन्फर्म करा
  • आता तुमचे नाव इंग्लिश, मराठी मध्ये टाका त्यासोबतच birth date टाका
  • i accept या ऑप्शन वर क्लिक करा
  • परत home page वर या आणि त्यानंतर लॉगिन I’d पासवर्ड टाका 
  • Login झाल्या नंतर डाव्या बाजूला home सेक्शन दिसेल
  • आता revenue derpartmat वर क्लिक करा
  • आता sub department मद्ये revenue service वर क्लिक करा
  • आता सर्व सर्व्हिस स्क्रीन वर दिसतील त्यामधे cast certificate वर क्लिक करा आणि process tab वर क्लिक करा.

वैधता प्रमाणपत्र फॉर्म 2023

  • पुन्हा नवीन स्क्रीन ओपन होईल परत डाव्या बाजूच्या serviace list वर क्लिक करा
  •  परत cast certificate वर क्लिक करा आता required documents चे 3 section show होतील त्यातला प्रत्येक एक – एक documents tumhla upload करायचा आहे
  • continue tab वर क्लिक करा.
  • तुमची cast select करा
  • नवीन फॉर्म स्क्रीन वर show होतील त्यात मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा नंतर फॉर्म 3 ची प्रिंट आऊट कडून घ्या
  • आता त्यात माहिती भरा आणि अपलोड करा
  • आता मला मंजूर tab ला क्लिक करा आणि save करा आता तुमचा अर्ज क्रमांक copy करून ठेवा
  • येथे तुमचा फोटो pan card, aadhar card , other documents अपलोड करून घ्यानंतर स्वघोषणा पत्र मद्ये देखील माहिती आणि फोटो टाकून अपलोड करा
  • या ठिकाणी तुमचा cast certificate तुमच्या पोर्टल मद्ये 10 ते 12 दिवसात येईल आल्या नंतर त्याची प्रिंट आऊट काढून घ्या.
Online Cast validity Certificate

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर या अर्जाची कॉपी जात पडताळणीकार्यालयात जाऊन सादर करावी लागणार आहे. कार्यालयामध्ये अर्ज सादर झाल्यानंतर या अर्जाची छाननी कार्यालयात होईल. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर मग संबंधित अर्जदार विद्यार्थ्याला जात पडताळणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

 जात वैधता प्रमापत्रसाठी येथे करा ऑलाइन अर्ज

Caste validity Appy

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment