Employee Increment : मोठी बातमी … आश्वासित प्रगती योजने संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित ….
Employee Increment : वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक २ मार्च, २०१९ च्या शासन निर्णयान्वये, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या कार्यकाळामध्ये, १०, २० व ३० वर्षांच्या नियमित सेवेनंतरची, तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक १ जानेवारी, २०१६ पासून अंमलात आणण्यात आली आहे. Employee Increment Update सदर शासन निर्णयाच्या परिच्छेद-४ अनुसार या तीन लाभांच्या योजनेच्या …