Banking Charges : पहा आपल्या बचत खात्यातून आपोआप पैसे,का कपात होतात!
Banking Charges : बँकांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवहारात बँका आपल्या ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने असे दोन्ही पद्धतीच्या सेवा देतात त्यातील काही सेवा मोफत असून तर काही सेवासाठी ग्राहकांना सेवा शुल्क आकारात असतात व्यवहारांवर बँकांकडून शुल्क आकारले जाते. Offline and Online Banking पद्धतीने सेवा देतात. त्यातील काही सेवा मोफत असून काही सेवांसाठी बँका …