Close Visit Mhshetkari

SBI Scheme : एसबीआयच्या स्कीममधे, बंपर रिटर्न मिळनार, शेवटची संधी आहे 15 ऑगस्ट

SBI Scheme : सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला एक सुरक्षित गुंतवणूक करायची असते जेणेकरून आपल्या गुंतवणूक मधून कोणताही धोका पतकरावा लागणार नाही .या संभ्रमातून गुंतवणूक करण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो . त्यासोबतच गुंतवणूक केल्यानंतर चांगला प्रकारे बेनिफिट मिळावा असा गुंतवणूकदाराचा प्रयत्न असतो .

तसेच तुम्ही कशामध्ये करताय याचा देखील विचार करूनच गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतो चला तर जाणून घेऊया आपण एसबीआय चा नवीन स्कीम काय आहे ते नवीन स्कीम काय आहे .

SBI योजनेवर 7.60 टक्के व्याज मिळणार 

SBI च्या वेबसाइटनुसार, 400 दिवसांच्या अमृत कलश स्पेशल एफडीमध्ये सामान्य ग्राहकांना 7.10 टक्के दराने व्याज मिळेल. त्याचबरोबर वृद्धांना ७.६ टक्के दराने व्याजाचा लाभ मिळणार आहे.

स्टेट बँक च्या या विशेष FD स्कीममध्ये गुंतवणुकीच्या बदल्यात तुम्हाला कर्ज मिळवण्याचा पर्याय देखील मिळतो.एसबीआय गुंतवणूकदारासाठी ही नवीन योजना घेऊन आल्या आहेत

SBI च्या या योजने मधे गुंतवणूक करा

एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी अमृत कलश या योजनेअंतर्गत व्याजाची गणनाही मासिक त्ैमासिक अशा प्रकारे केली जात आहे याविषयी एफडी साठी मुदतपूर्वी व्याज दिले जाते.

बँक योजनेच्या कालावधीच्या शेवटी व्याज पीडीएफ पेमेंट ग्राहकांच्या खात्यात जमा जमा करणार असून एफडी योजनेतील आयकर कायद्यानुसार स्थापना जाणार आहे साठी बँकिंग वापरून किंवा यादी योजना करू शकता व या योजनेचा फायदा फायदा मिळू शकता.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment