SBI Bank : एसबीआय बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी.. बँकेने लागू केला नवीन नियम! पहा नवीन नियम
SBI Bank : बदलत्या काळाच्या ओघात बँकिंग क्षेत्रात अनेक अमुलाग्र बदल झाले आहेत.पूर्वी लोकांना पैसे काढण्यासाठी बँकेत लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत असे.आज ATM Card वापरून थेट पेमेंट करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी केला जातो.आज आपण अशा काही सुविधा बघणार आहोत ज्या आपल्या नक्की उपयोगी पडणार आहे. SBI Bank New Rules 2023 स्टेट बँक ऑफ …