Close Visit Mhshetkari

Credit Card rules : तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर लक्षात ठेवा हे नियम नाहीतर भरावा लागेल चार्ज

Credit Card : हा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे आणि यातूनच अडचणीच्या काळात आपल्याजवळ पैसे नसताना सुद्धा आपण याचा वापर करू शकतो पण याचे फायदे तसेच, तोटे देखील आहेत आपण पैसे आणि अधिक मोठ्या प्रमाणावर खर्च करतो आणि नंतर मग सध्या मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्डचा ,वापर केला जात आहे. क्रेडिट कार्डमुळे अनेक कामे सोयीस्कर होतात.

 ग्राहकांना आता बँकेच्या लांबच लांब उभे राहून पैसे काढावे लागत नाहीत. तसेच क्रेडिट कार्डचे इतरही अनेक फायदे आहेत. क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी काय नियम आहेत हे आपण जाणून घेणार आहोत चला तर बघूया की काय नियम आहेत 

कार्ड अकाउंट अचानक बंद करतात

बऱ्यचवेळा काही लोक ,कार्ड अकाउंट अचानक बंद करतात. तुमच्याकडे 50-40 हजारांचे दोन कार्ड ,आहे व तुम्ही त्यामधुन,महिन्याला 40 हजार रुपये खर्च होत असते तर तुमचं प्रत्येकी क्रेडिट कार्ड वापरण्याचा रेशो 40 टक्के आहे असे म्हटले जाते.

आणि एक कार्ड बंद केलं आणि दुसऱ्या कार्डमधून महिन्याला 30 हजार रुपये खर्च केले तर तुमचं क्रेडिट कार्ड वापरण्याचा रेशो 50 टक्के होईल. जास्त क्रेडिट कार्ड ,असेल तर त्याच्या वापरामुळे, तुमचा क्रेडिट स्कोर, बिघडतो. याकरणा मुळे भविष्यात तुम्हाला कर्ज घेण्यासाठी अडचणी येऊ शकतात

हे पण वाचा ~  UPI payment : ऑनलाइन किंवा ऑफलाइन, क्रेडिट-डेबिट कार्ड डिटेल्स शेअर करण्यापूर्वी अशी घ्या काळजी, अन्यथा..

खालील गोष्टी आपण लक्षात घेणे आवश्यक आहे 

  • तुम्हाला ऑफर करण्यात आलेली संपूर्ण क्रेडिट मर्यादा संपवण्याची सवय लावू नका कारण याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर विपरित परिणाम होईल.
  • ज्यामुळे तुम्हाला भविष्यात क्रेडिट कार्ड मिळणे ,कठीण होते. लागल तेवढे पैसे खर्च करण्यात आले नाहीतर तुम्हाला अनावश्यक पैसा खर्च केल्या नंतर परत करणे हे अवघड जाते क्रेडिट कार्ड 
  • तसेच रोख रक्कम मिळवण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून नाह
  • क्रेडिट कार्ड बिलाची रक्कम तुम्हाला भरणे हे अवघड जात असेल तर तुम्ही त्याला ईएमआयमध्ये स्वरूपात कन्व्हर्ट करू शकता
  • क्रेडिट कार्ड याचा वापर तुम्हाला ऑफर असलेले क्रेडिट कार्ड संपूर्ण मर्यादा संपवण्याची सवय लावू नका कारण त्याचा तुमच्या स्कोअरवर विपरीत परिणाम होईल .
  • आपण हे लक्षात घेतले पाहिजे की कार्डचा वापर करत असाल तर ते करने का यामुळे च कारण ह्यामुळे व्याज मुक्त कालावधीसाठी तुम्ही पात्र नसतात
  • क्रेडिट कार्ड बिल क्रेडिट कार्ड दिला पण ऑटो मोडवर ठेवल्यास ऑटोमॅटिक आपल्या खात्यातून पैसे भरले जातात.
  • तुमच्याकडून क्रेडिट कार्डचे पैसे परत दिले गेले पाहिजे हे तुम्ही तुमच्या खर्च केला पाहिजे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment