Recovery of payment : मोठी बातमी… ‘या’ कर्मचाऱ्यांना परत करावी लागणार अतिप्रदान रक्कम! शासन निर्णय निर्गमित
Recovery of payment : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला असून याद्वारे आता सरकारी कर्मचाऱ्याला एक हमीपत्र लिहून एखाद्या वेळेस रक्कम आगाऊ स्वरूपात प्राप्त झाल्यास ती परत करावी लागणार आहे, तर बघूया सविस्तर शासन निर्णय Exemption from recovery of excess payment गट-अ, गट-ब, गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड मधील राज्य …