Close Visit Mhshetkari

PF account : आपल्या पीएफ खात्याला वारस नोड केली आहे का? येथे पहा आणि लगेच करा ई-नॉमिनेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन

 EPFO Nominee  : ईपीएफओ खातेधारकांनी   नॉमिनेशन वारस नोंदणी केलेली नसेल तर त्यांना आपल्या खात्यातील रक्कम दिसणार नाही. तसेच त्यांनी वारसदाराचे नाव जोडले असेल तर अशा सदस्यांना आपल्या खात्यातील पूरक शिल्लक रक्कम बघता येईल .नाहीतर त्यांना या सेवेला मुकावे लागणार आहे. लागणार असून यापूर्वी खात्यातील रक्कम किती आहे हे सहज तपासता तपासता येत होते आता त्यासाठी मी नॉमिनेशन करणे आवश्यक झाले आहे त्यामुळे रिपोर्टच्या खातेधारकांनी हे करणे आवश्यक आह

ई-नॉमिनेशनचीवारस वारस नोंद मुदत वाढ

ईपीएफओने वारस जोडण्याची मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही अद्यापही तुमच्या वारसाचे नाव पीएफ अकाऊंटला जोडले नसेल तर त्वरीत ही प्रक्रिया पूर्ण करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यास त्याचा तुम्हाला आणि कुटुंबियांना फायदा होईल. ही सुविधा सदस्य आणि त्याच्या कुटुंबियांसाठीच आहे. ई-नॉमिनेशन केल्यास वारसांना क्लेम  करताना अडचणी येणार नाहीत. तसेच वारसाला 7 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षणही प्राप्त होईल.  पीएफ खातेधारकांना नामनिर्देशीत व्यक्तीचे नाव जोडण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली होती

EPFO सदस्यांना विम्याची सुरक्षा मिळू शकते.  एम्पलॉई डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम अंतर्गत त्यांना विमा संरक्षण दिले जाते .  तुमच्या योजनेतंर्गत वारसदाराला 7 लाख रुपयांपर्यंतची ,विमा सुरक्षा दीली आहे .वारस नेमलेला नसताना पीएफ खातेदाराचा मृत्यू झाल्यास दाव्याच्या प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात.त्यामुळे मतदार गाणी त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुले, आई ,वडील यांचे भविष्यात सुरक्षित ठेवण्यासाठी ऑनलाईन पीएफ निवृत्ती वेतन आणि लिहिण्यासाठी ऑनलाईन नॉमिनेशन अर्ज भरणे आवश्यक आहे .

हे पण वाचा ~  Provident Fund : तुमचे PF खाते असेल तर 'हे' काम नक्की करा; नाहीतर EPFO च्या ' या ' सुविधा होतील बंद

ई-नॉमिनेशनची जोडण्याची प्रक्रिया

ईपीएफओच्या www.epfindia.gov.in  या  संकेतस्थळाला भेट द्या

त्यानंतर  ‘Service’ हा पर्याय निवडा व त्यानंतर 

पुढे  ‘For Employees’ या पर्यायवर क्लिक करा

आता तुमचा UAN हा क्रमांक तयार ठेवा.  सॅलरी स्लीप (Salary Slip) वरही हा क्रमांक असतो.

‘Member UAN/Online Service (OCS/OTCP)’ येथे क्लिक करुन तुम्ही लॉगिन करा

नॉमिनी जोडण्यासाठी  ‘Manage’ पर्याय निवडा

त्यात  ‘E-Nomination’ पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करा

family declaration  या पर्यायावर या

‘Add Family Details’ संपूर्ण कुटुंबाची माहिती काळजीपूर्वक, विचारपूर्वक भरा अश्या प्रकारचे तुम्ही अर्ज करू शकता.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment