Loan For Women : महिलांना केंद्र सरकार देणार स्वस्त कर्ज ? नवरात्रात होणार मोठी घोषणा, पहा लाभार्थी
Loan For Women : केंद्रातील मोदी सरकारने नुकतेच महिलांसाठी 33 टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर आता सरकार आणखी एक गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे.सरकारने घेतलेल्या या निर्णयाची मोठी स्तुती होत असतानाच विरोधकांनी सुद्धा याला समर्थन दिले होते.आता नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर केंद्र सरकार महिलांसाठी आणखी एक नवीन घोषणा करणार आहेत तर बघूया सविस्तर माहिती. Cheap Loan offer for …