Petrol Pump : फक्त 10 वी पास उमेदवार करू शकतात पेट्रोल पंप सुरू! पण कसा करावा सुरू ? गुंतवणूक किती जाणून घ्या अर्ज,पात्रता सविस्तर माहिती..
Petrol pump : आपल्याला माहिती आहे की,पेट्रोल पंप व्यवसाय हा जगभरातील फायदेशीर व्यवसाय मानला जातो.देशातील एकूण इंधन गरजा 70 टक्क्यांहून अधिक आयात केले जाते.पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देखील स्टार्ट पेट्रोल पंप व्यवसाय वाढवत आहेत. पेट्रोल पंप कसा सुरू करायचा ? तेल कंपन्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पेट्रोल पंप चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत.जेणेकरून आर्थिक व्यवहार सुरळीत होऊ …