Close Visit Mhshetkari

Auto sweep in FD : भारीच की .. बचत खात्यात जमा रकमेवर मिळेल FD एवढेच व्याज; जाणून घ्या कसा घ्यावा फायदा?

Auto sweep in FD : आपली बचत कुठेतरी गुंतवण्याऐवजी आपल्या बँक खात्यात ठेवत असतात.बँकेकडून ,बचत खात्यावर फारच कमी व्याज दिले जाते . साधारपणे बँकांमध्ये 2.50 ते 4 % पर्यंत व्याजदर दिला जातो.

जर तुम्हाला बचत खात्यावर अधिक व्याज मिळवायचे असेल, तुम्ही बचत खात्यात जमा, केलेल्या रकमेवर FD इतके व्याज मिळवू शकता.तुमच्या बँक खात्यात अधिक व्याजासाठी तुम्हाला ऑटो स्वीप इन सुविधा सुरू करू करता येते.

Auto sweep in FD scheme

ऑटो स्वीप सुविधा सुरू केल्यानंतर तुमच्या FD खात्यात ट्रान्सफर होणारे पैसे काढणे देखील सोपे झाले आहे.आता तुम्हाला यासाठी Bank FD तोडण्याची गरज नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही थेट तुमच्या बचत खात्यातून पैसे काढू शकता. तुमच्या बचत खात्यातील शिल्लक मर्यादेपेक्षा कमी होतात तेव्हा पैसे FD खात्यातून परत येतात आणि बचत खात्यास जोडले जातात. म्हणेच तुम्ही एफडीच्या दराने बचत खात्यावर व्याज मिळवू शकता.

हे पण वाचा ~  Sweep-in FD : बचत खात्यात जमा पैशावर मिळणार FD चे व्याज? पहा काय आहे योजना व कसा घेऊ शकता लाभ?

बॅंक एफडी मॅच्युरिटी कालावधी

आपल्या Sweep-in FD चा मॅच्युरिटी कालावधी देखील बँकेद्वारे निश्चित केला जातो. त्यापूर्वी तुम्ही एफडीचे पैसे काढू शकणार नाही. समजा तुमच्या खात्यातून 5000 रुपये एफडीमध्ये गेले आणि तुमचा किमान मॅच्युरिटी कालावधी 15 दिवस असेल, तर तुम्ही ते पैसे 15 दिवसांपूर्वी काढू शकणार नाही. आपण जर मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला 1 % पर्यंत दंड लागू शकतो.

बँके एफडी व्याज दर वाढले!  येथे पहा नवीन दर 

Bank FD Interest Rate

1 thought on “Auto sweep in FD : भारीच की .. बचत खात्यात जमा रकमेवर मिळेल FD एवढेच व्याज; जाणून घ्या कसा घ्यावा फायदा?”

Leave a Comment