Close Visit Mhshetkari

Jio New Plan : Jio ने एअरटेल, Vi चे ब्लडप्रेशर वाढवले, वार्षिक प्लॅनमध्ये केला ‘हा’ मोठा बदल ..

Jio new plan : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की जिओ कंपनीने त्याचबरोबर व्हीआय एअरटेल ने आपल्या प्लॅनच्या किमतीमध्ये वाढ केल्यानंतर ग्राहकांमध्ये मोठी नाराजी पसरलेली होती.अशातच बीएसएनएल नवीन प्लॅन आणून ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली होती याचा फटका जिओ एअरटेल त्याचबरोबर यायला बसलेला आपण पाहिला.

अशातच आता जिओनी सुद्धा ग्राहकांना खुश करण्यासाठी नवीन प्लॅन आणला आहे या प्लॅन विषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Jio Launches New Prepaid Plan

मित्रांनो,बरेच दिवसापासून या प्लॅनची चर्चा दूरसंचार क्षेत्रामध्ये चालू आहे परिणामी इतर मोबाईल कंपन्यांची चिंता वाढलेली आपल्याला दिसत आहे पेटीएम गुगल वर फोन पे यासारख्या प्लॅटफॉर्मवरून आपण या प्लॅनची खरेदी करू शकणार आहात.

Jio 3599 Prepaid Plan

जिओच्या 3599 प्लॅनबद्दल आपण माहिती पाहणार आहोत या प्लॅनचा वैधता कालावधी 365 दिवसांचा आहे

यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग सह 100 SMS, दररोज रोज 2.5GB डेटा दिला जातो.सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे युजर्संना अनलिमिटेड 5G इंटरनेट उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Jio 175 Prepaid Plan 

जिओने Jio 175 Prepaid Plan 8 व्या वर्धापनदिनानिमित्त आणला होता. सदरील त्यांच्या मदतीने ग्राहकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल असा जिओचा अंदाज आहे त्या प्लॅनचा विचार करायचा झाल्यास या प्लॅनवर 10 OTT आणि 10GB पर्यंत डेटा व्हाउचर मिळू शकतात. याचा फायदा तुम्ही 28 दिवस घेऊ शकता. 

Airtel 3599 plan

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये 365 दिवसाच्या वैद्यतेचेसह अनलिमिटेड कॉलिंग त्याचबरोबर दररोज 100 SMS दिले जातात. दररोज 2GB डेटा मिळत आहे. याशिवाय फाईव्ह जी इंटरनेट सेवा चे फायदे सुद्धा ग्राहकांना मोफत दिले जातात. 

जिओकडून युजर्संना रोज 2.5 GB डेटा मिळत आहे. तर एअरटेलकडून फक्त 2GB डेटा मिळत आहे.

आपण आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या क्षेत्रातील दुसऱ्यांच्या सिग्नलचा विचार करून आपण कंपनी निवडावी. दूरसंचार कंपन्या आपल्या सोबत वेगवेगळ्या ऑफर्समध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म सारख्या सुविधा देखील देत असतात.

Leave a Comment