Close Visit Mhshetkari

Instant Personal loan : पर्सनल लोन घेण्याआगोदर सिबिल स्कोअर सोबत बँक तपासतात 3 रेश्यो ? पहा कसे ठरतात महत्त्वाचे …

Instant Personal loan : नमस्कार मित्रांनो आपण जेव्हा पर्सनल लोन घेतो त्यावेळेस आपला असा समज होतो की सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे.

आपला जर CIBIL Score असेल तर आपल्याला बँक सहज लोन मिळेल मात्र बँक फक्त सिबिल स्कोर पहात नाही तर आणखी काही महत्त्वाचे रेश्यो बँक तपासा तपासते आणि योग लोन देणे योग्य आहे का ? हे तपासूनच तुम्हाला बँक लोन देण्याचा निर्णय घेते.

मित्रांनो रेश्यो च्या आधारावरती बँक तुम्हाला लोन देते तर ते रेश्यो कोणते आहे.याविषयी माहिती आपण ह्या लेखांमध्ये बघूया

How to Get Personal Loan

1.कर्ज-उत्पन्न गुणोत्तर (Debt-to-Income Ratio  DTI)

तुम्हाला DTI रेश्यो हे बँकांसाठी अति अतिशय महत्त्वाचे आहे बँक ही रेशो मंथली कर्जाचे पेमेंट व आपल्या एकूण महिन्याच्या उत्पन्नाची तुलना करून काढत असते. हा रेश्यो जेवढा कमी असेल तितके लोन तुम्हाला मिळण्यास चान्सेस जास्त असतात.

या रेश्योमुळे बँकास समजते की तुमच्यावर आधी किती कर्ज आहे व तुमच्याकडे किती पैसा शिल्लक राहतो यावरून बँकेला सर्व माहिती मिळते.

2.EMI/निव्वळ मासिक उत्पन्न(EMI/NMI Ratio)

तुम्हाला EMI/NMI रेश्योच्या माध्यमातून बँक तुमच्या निवळ मासिक उत्पन्नाचा किती हिसायन्यावर खर्च होईल हे बँकेला समजते.रेश्यो 50-55 टक्क्यांच्या आत असेल तर चांगले राहते परंतु जर रेश्यो जास्त असेल तर बँकांना लोन देण्यामध्ये अडचण वाढते. अशा परिस्थितीमध्ये जर बँकने तुम्हाला लोन तर त्यावर जास्त व्याजदर आकारला जातो.

हे पण वाचा ~  Pre-approved Loan साठी फोन किंवा मेसेज आलाय? थांबा.. आधी वाचा,पहा ते घेणे किती सुरक्षित?

3. कर्ज-लक्ष्य गुणोत्तर (Loan-to-Value Ratio  LTV)

LTV रेश्यो हा जास्त करून हाउसिंग लोन घेताना वापरला जातो यामध्ये कर्ज आणि मालमत्तेच्या किमतीची तुलना करण्यात येते हा रेश्यो बँकांना जोखीम समजायला मदत करतोय याच्या आधारावर कर्ज देणाऱ्या बँका आवश्यक अटी व शर्ती ठरवत असतात.

सिबिल स्कोअर का  महत्त्वाचा असतो?

सिबिल स्कोर हा तीन अंकी संख्या असते ज्यामध्ये 300 ते 900 या दरम्यान राहतो. सिबिल स्कोर वरून तुमची लोन घेण्याची पात्रता समजते जर तुमचे क्रेडिट कार्ड व आधीचे लोन वेळेवर पडले जात असेल तर,तुमचा सिबिल स्कोर उत्तम ठरवला जातो. तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला लोन मिळण्यास मदत होते व व्याजदर कमी राहतो. instant personal loan

निष्कर्ष : सिबिल स्कोअर आणि इतर रेश्यो यांचा विचार करून बँका कर्ज मंजूर करतात. personal loan calculator

Leave a Comment