Close Visit Mhshetkari

SBI Bank Scheme : महिलांसाठी खुशखबर! SBI देत आहे गॅरेंटी शिवाय कर्ज; पहा फायद्याची सरकारी स्कीम ..

SBI Bank Scheme : नमस्कार मित्रांनो,भारत सरकार त्याचबरोबर राज्य सरकारकडून महिलांसाठी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जात असते.आज आपण अशाच आगळ्यावेगळ्या योजनाची माहिती या लेखात पाहणार आहोत.

सरकारने खास महिलांसाठी आणखीन एक योजना आणली आहे ती म्हणजे ‘स्त्री शक्ती योजना’ होय.विशेष म्हणजे या योजनेला स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ते पाठबळ मिळालेले आहे. सदरील योजनेत ठराविक रकमेपर्यंत सुरक्षा मिळते.

स्त्री शक्ती योजना | SBI Bank Scheme

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की एसबीआय बँक म्हणजे आजच्या परिस्थितीत सुद्धा विश्वासाची आणि खात्रीलाय वित्तीय संस्था असल्याची अशी धारणा लोकांची आहे. आपले पैसे येथे सुरक्षित राहतातच, त्याचबरोबर लोन मिळण्यासाठी सुद्धा एसबीआय बेस्ट ऑप्शन असतो.

स्त्री शक्ती योजनेअंतर्गत महिलांसाठी तब्बल 25 लाख रुपये पर्यंत कर्ज घेता येणार आहे.

आपण जर पाच लाख रुपयांपर्यंतचे लोन घेण्याचा विचारत असेल तर आपल्याला सिक्युरिटी म्हणून काहीही देण्याची गरज भासणार नाही.महिला स्वतःचा बिजनेस चांगल्या स्वरूपात स्थापन करण्यासाठी या योजनेचा लाभ घेत आहे.

हे पण वाचा ~  YONO App UPI : SBI चे ग्राहक असाल तर आता ATM कार्डशिवाय पैसे काढता येणार, जाणून घ्या पद्धत

SBI Business loan for Women

आपण या द्वारे 2 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता.दरम्यान तुम्हाला फिक्स्ड इंटरेस्ट रेटवर 0.5 % कमी व्याजदर द्यावा लागेल.

स्त्री सशक्त ही योजना बिझनेस करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. 25 लाख रुपये लोन घेऊन महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे. दरम्यान ही स्कीम गावातील तसेच शहरातील महिलांसाठी देखील सुरू आहे.

  • State Bank of India मार्फत सदरील योजना चा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला हवं.
  • एखाद्या महिलेने आपला स्टार्टअप प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची पार्टनर असेल तर, त्यांच्याजवळ कमीतकमी 51 % शेअर कॅपिटल गरजेचे आहे.
  • महिला कोणत्याही औद्योगिक विकास कार्यक्रमाचा भाग असली पाहिजे.
  • नवीन व्यवसाय सुरु करायचा असल्यास स्वतःजवळ 15 टक्के भांडवल असायला हवे.
  • सदरील महिलेचा सिबिल स्कोर किंवा क्रेडिट हिस्ट्री चांगली असावी.

Leave a Comment