Fitment Factor : मोठी बातमी… 48 लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ ! मोदी सरकार करणार ही’ मोठी घोषणा ?
Fitment Factor : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची घोषणा करू शकतात. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. Goverment employees salary सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के आहे. जर हा फिटमेंट फॅक्टर 3.68 …