GST Collection : मे 2023 मध्ये संकलन वार्षिक तुलनेत 12% वाढून 1.57 रुपय फायदा
GST वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) सरलेल्या मे २०२३ मधील संकलन वार्षिक तुलनेत १२ टक्क्यांनी वाढून १.५७ लाख कोटींवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात या करापोटी १.४१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता, असे अर्थमंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले. मात्र मे महिन्यातील जीएसटी संकलन हे आधीच्या एप्रिल महिन्यातील १.८७ लाख कोटी रुपयांपेक्षा खूप कमी राहिले …