Close Visit Mhshetkari

Income Tax Slabs : केंद्र सरकार कडून इन्कम टॅक्स संदर्भात मोठी घोषणा! नवीन प्रणालीसह 75 टॅक्स रिबेट ….

Income tax Slabs : केंद्र सरकारने मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठे गिफ्ट दिले आहे. Income tax संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोठी घोषणा केली 23 जुलै रोजी झालेल्या अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली सोबतच स्टॅंडर्ड डिडक्शन द्वारे करदात्यांना दिलासा दिलेला आहे.

3 लाखांपर्यंत करमुक्त तर मग 7 लाख रुपये उत्पन्न असेल 5% टॅक्सद्यावा लागणार आहे.पाहूया सविस्तर माहिती.

New Income Tax Slab (नवीन करप्रणाली)

नवीन टॅक्स प्रणाली नुसार 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारणी केली जाणार नाही.

  • 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर(सेक्शन 87A अंतर्गत टॅक्स रिबेट उपलब्ध)
  • 7 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर (सेक्शन 87A अंतर्गत 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स रिबेट उपलब्ध)
  • 10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15% कर
  • 12 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर
  • 15 लाखांवरील उत्पन्नावर 30% कर

87A अंतर्गत 75 हजार रुपये टॅक्स रिबेट मिळणार आहे.

नवीन करप्रणालीनुसार 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.Income tax स्लॅबची संख्या सहावरून पाचवर आणण्याची घोषणा करण्यात आली होती. पूर्वी 9 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर केवळ 45 हजार रुपया ऐवजी 15 हजार रुपये तर 15 लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर 1.05 लाख रुपये आयकर भरावा लागेल.

हे पण वाचा ~  ITR Returns : आयकर विवरण न भरल्यास होणार हे तोटे घ्या जाणुन माहिती

सध्या असलेली नवीन कर प्रणाली

  • 0 ते 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नवार – 0 टक्के टॅक्स
  • 3 ते 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नवार – 5 टक्के कर
  • 6 ते 9 लाखांपर्यंतच्या उत्पन्नवार – 10 टक्के कर
  • 9 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नवार – 20 टक्के कर
  • 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर – 30 टक्के कर

Standard Deduction Benefits

आता 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स बसणार नाही.मात्र 7 लाखांपर्यंतच उत्पन्न टॅक्स फ्री असले तरी,3 लाखांपासून टॅक्स स्लॅबचीही घोषणा झालीय आहे.

जर तुमचे उत्पन्न 7 लाखांच्या आत असेल तरच तुमचे उत्पन्न करमुक्त असेल.म्हणजे 3 लाखांपासूनच्या उत्पन्नावर 5% टॅक्स लावण्यात आला आहे.पण नवीन कर प्रणालीमध्ये 75 हजार रुपयांच्या वजावटीचा (Standard Deduction) समावेश करण्यात आला आहे.

उदाहरणार्थ :- जर तुमचे उत्पन्न 7 लाखांच्या आत असेल तरच तुमचे उत्पन्न करमुक्त असेल पण एखाद्याचे उत्पन्न 7 लाख 50 हजार असेल.तर 7 लाख 50 हजार मधून 3 लाखांपर्यंतच करमुक्त उत्पन्न वजा होईल आणि उर्वरित  4 लाख 50 हजार 5% कर द्यावा लागेल पण बसणाऱ्या टॅक्स साठी 75 हजार रुपये सुट मिळेल.

Leave a Comment