NPS Calculator : एनपीएस खात्यात 10 हजार रुपये गुंतवणूक करून मिळवू शकता दरमहा 73 हजार पेन्शन! पहा सविस्तर
NPS calculator : आपण राष्ट्रीय पेन्शन योजना खाते उघडले असेल तर,जमा केलेली रक्कम गुंतवण्याची जबाबदारी PFRDA ने नोंदणीकृत पेन्शन फंड व्यवस्थापकांना दिलेली आहे.तुमची गुंतवणूक इक्विटी,सरकारी कंपनी आणि गैर सरकारी म्युच्युअल फंडामध्ये तसेच निश्चित उत्पन्न साधनांमध्ये गुंतवण्यात येते. NPS online calculator NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम मध्ये दोन प्रकारची खाती असतात.साधारणपणे टायर-टायर-1 खाते हे पेन्शन खाते …