Close Visit Mhshetkari

NPS Calculator : एनपीएस खात्यात 10 हजार रुपये गुंतवणूक करून मिळवू शकता दरमहा 73 हजार पेन्शन! पहा सविस्तर

NPS calculator : आपण राष्ट्रीय पेन्शन योजना खाते उघडले असेल तर,जमा केलेली रक्कम गुंतवण्याची जबाबदारी PFRDA ने नोंदणीकृत पेन्शन फंड व्यवस्थापकांना दिलेली आहे.तुमची गुंतवणूक इक्विटी,सरकारी कंपनी आणि गैर सरकारी म्युच्युअल फंडामध्ये तसेच निश्चित उत्पन्न साधनांमध्ये गुंतवण्यात येते.

NPS online calculator

NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम मध्ये दोन प्रकारची खाती असतात.साधारणपणे टायर-टायर-1 खाते हे पेन्शन खाते आहे आणि टायर- 2 हे ऐच्छिक बचत खाते आहे. टियर-1 खाते असलेले एनपीएस सदस्य टियर -2 खाते उघडू शकतात.

  • गुंतवणूकीचे वय :- 35 वर्षे
  • NPS मध्ये दरमहा करायची गुंतवणूक :- 10 हजार रुपये
  • गुंतवणूक कालावधी :- 29 वर्षे 
  • एकूण गुंतवणूक :- 30 लाख रुपये
  • गुंतवणुकीवर अंदाजे परतावा :- 10 % प्रतिवर्ष
  • पेन्शन संपत्ती :- 95 लाख रुपये
  • निव्वळ नफा :- 60 लाख रुपये
हे पण वाचा ~  NPS Benefits : काय आहे 'नॅशनल पेन्शन योजना'; पहा कमी दिवसात गुंतवणूक करुन कसे व्हाल करोडपती !

आता आपली 95 लाख रुपये पैकी 40 टक्के रक्कम पेन्शन रक्कम वार्षिकी योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. 

  • पेन्शन रक्कम : 38 लाख रुपये
  • वार्षिकी दर : 8 टक्के
  • मासिक पेन्शन : 25 हजार रुपये

राष्ट्रीय पेन्शन योजना गुंतवणूक

आता आपल्याला मिळालेली 60% रक्कम जर SWP मध्ये एकरकमी गुंतविले तर.. 

  • गुंतवणूक :- 56 लाख रुपये
  • SWP मध्ये अंदाजे परतावा :- 10% प्रतिवर्ष
  • 1 वर्षात व्याज : – 5 लाख 70 हजार रुपये
  • दरमहा व्याज :- 47 हजार रुपये 

आता आपली एकूण मासिक उत्पन्न मासिक पेन्शन 25 हजार रुपये आणि SWP कडून 47 हजार रुपये असे एकूण पेन्शन मिळते.थोडक्यात 25000 रुपये + 47000 रुपये = 73 हजार रुपये पेन्शन मिळू शकते.

Leave a Comment