PPF Account : आपण बॅंक FD आणि RD प्रमाणे एकापेक्षा जास्त PPF खाते उघडू शकता? जाणून घ्या नियम
PPF Account rule : आपले वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळी खाते आहेत.या खात्यांद्वारे,लोक बचत ठेव (FD) किंवा आवर्ती ठेवी (RD) यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. आपण एका वेळी एकापेक्षा जास्त एफडी किंवा आरडी वापरू शकता,पण आपण पीपीएफ मध्ये हे करू शकता का ? बॅंक एफडी किंवा आरडी प्रमाणे पीपीएफ ही भारत सरकारचे नियंत्रण असलेली केलेली योजना आहे. PPF …