HRA Hike : सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता वाढलेला असताना सुद्धा कर्मचारी ‘ या ‘ भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत! परिपत्रक अजून …
HRA Hike : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की नुकतेच सरकारने महागाई भत्त्याच्या वडीची गिफ्ट दिलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना 46% दराने मिळणारा महागाई भत्ता 50 % दराने मिळू लागलेला आहे.यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झालेली आहे. महागाई भत्ता वाढीबरोबरच एक जुलै रोजी वेतन वाढ म्हणजे इन्क्रिमेंट मिळाल्याने सुद्धा कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली होती, असे असताना …