Google pay : आता गूगल पे वरून मिळणार १ लाख तात्काळ कर्ज; पहा सविस्तर माहिती ….
Google Pay : सर्व ग्राहकांना कर्ज उपलब्ध होणार नाही. सदरील सुविधा फक्त चांगली पत असलेल्यांसाठी असणार आहे. DMI Finance प्रथम पूर्व-पात्र वापरकर्त्यांना सुविधा देणार आहे.Google Pay द्वारे persnal loan कसे घ्यावे याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. गूगल पे वापरकर्त्यांच्या अर्जांवर रिअल टाइममध्ये प्रक्रिया केली जाऊन कर्जाचे पैसे ग्राहकांच्या बँक खात्यात त्वरित वर्ग केले जाणार …