Google Pay : गुगल पे कडून यूपीआय सर्कलसह ‘हे’ फिचर्स लॉन्च ! आता एकच खाते कुटूंबातील 5 व्यक्ती वापरु शकणार; पहा कोणत्या सुविधांचा होणार समावेश …
Google Pay : नमस्कार मित्रांनो यूपीआय वापरकर्त्यांसाठी गुगल पे ने नवीन घोषणा केली आहे. नुकतंच मुंबईमध्ये पार पडलेल्या ग्लोबल पिकनिक टेस्ट 2024 मध्ये गुगलने आपल्या पेमेंट सिस्टीम मध्ये अनेक नवीन पिक्चर्स ऍड केलेले तर या फीचर्स किंवा अपडेटचा ग्राहकांना कसा फायदा होईल. याविषयी आपण सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. Google Pay launches UPI Circle …