SIP vs PPF investment : आपण जर 15 वर्षे दरमहा 5 हजार रुपये गुंतवल्यास कुठे मिळेल बंपर रिटर्न?
SIP vs PPF investment : मित्रांनो सद्यस्थितीत बऱ्याच लोकांकडून गुंतवणुकीसाठी एसआयपी किंवा पीपीएफ या दोन मार्गाचा अवलंब केला जात आहे.तसं जर पाहिलं तर दोन्ही पर्याय प्रभावी ठरू शकतात. आपल्याला जर दोन पैकी एका मध्ये गुंतवणूक करायची असेल,तर कोठे करावी? पैसे गुंतवल्यानंतर किती रिटर्न्स मिळेल? या दोन्ही मधील फरक काय? याची थोडक्यात माहिती आपण या लेखात …