MahaTet Exam : खुशखबर … महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर ! पहा वेळापत्रक,पात्रता, परीक्षा, शुल्क संपूर्ण माहिती
MahaTet Exam : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-१०/११/२०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे. Maharashtra TET Exam 2024 इ. १ली ते ५वी व इ.६ वी ते इ.८वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी …