RTE Admission : आरटीई प्रवेशासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट ! निवड यादी जाहीर; पहा आपले नाव …
RTE Admission : शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत 25 % टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ठप्प असलेली प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. RTE अंतर्गत प्रवेशासाठीची विद्यार्थ्यांची निवडयादी,प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. आता पालकांना प्रवेशासाठीचे लघुसंदेश सोमवारपासून पाठवले जाणार आहेत. लघुसंदेश मिळालेल्या पालकांना २३ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत पडताळणी समितीकडे जाऊन …