Public holiday list : मोठी बातमी … या जिल्ह्यात मकर संक्राती निमित्त सुट्टी जाहीर! पहा संपुर्ण जिल्ह्यांच्या स्थानिक सुट्टया ..
Public Holiday list : शासन निर्णय राजनैतिक व सेना विभाग क्रमांक सी-13 दोन बी दि. 16.01.58 व शासन अधिसुचना सामान्य प्रशासन विभाग क्र. सावेसु/स्था/1983/1781/(64)/83 29 दि.14.06.1983 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सन 2024 या वर्षासाठी स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. सार्वजनिक सुट्टी यादी 2024 – सोलापूर सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या …